crowd gather in corona period at utavali dam at buldhana – धरण काठावर तरुणाई थिरकली DJच्या तालावर! करोना गेला वाऱ्यावर!, Watch news Video


बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा इथलं उतावळी या धरणावर रविवारी ही गर्दी पाहायला मिळाली. करोना पार्श्वभूमीवर नियम पायदळी तुडवत गाण्याच्या तालावर हा धिंगाणा सुरु आहे. यातील अनेकजण करोना संसर्गामुळे करण्यात आलेल्या लॉकडाउन दरम्यान गावी परतले, मात्र सोशल डिस्टंसिंग हे केवळ शहरातच नाही तर गावी देखील करायचं असतं हे यांच्या गावी ही दिसत नाहीये.या उतावळी धरणावर गेल्या काही महिन्यांपासून ही मंडळी बिनधास्तपणे या ठिकाणी गर्दी करतात. मोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा घातला जातो आणि अनेकदा ओल्या पार्ट्याही… मात्र हे होत असताना स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होतं आहे.

 Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *