‘i support kangana’ print sarees on sale in surat – कंगनाच्या समर्थनार्थ सुरतमधील व्यापाऱ्याकडून साडी लॉन्च, Watch news Video


सध्या अभिनेत्री कंगना रणौत आणि महाराष्ट्र सरकैर यांच्यात सुरु असलेल्या वादामुळे देशभरात सर्वत्र कंगनाची जोरदार चर्चा सुरु आहे . कंगनाला समर्थन देण्यासाठी गुजरातमधील सुरत येथील एका व्यापाऱ्याने आता कंगनाच्या फोटोचा वापर करुन एक प्रिंटेड साडी तयार केली आहे. या साडीवर “I Support Kangana Ranaut” असं लिहिलेलं आहे. सध्या या साडीचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे

 Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *