Dominic Thiem: us open: dominic thiem wins maiden grand slam, beats alexander zverev – अमेरिकन ओपन: ७१ वर्षातील शानदार विजय; थीमचे पहिले ग्रॅड स्लॅम विजेतेपद, Watch sports Video


अमेरिकन ओपनच्या पुरुष एकेरीत डॉमिनिक थीमने अलेक्झाडर ज्वेरेववर २-६,४-६,६-४,६-३,७-६ (८/६) असा पराभव करत पहिले विजेतेपद मिळवले. स्पर्धेच्या इतिहासात ७१ वर्षांनी फायनल सामन्यात पहिले दोन सेट गमवल्यानंतर एखाद्या खेळाडूने विजेतेपद मिळवले आहे. याआधी अशी कामगिरी १९४९ मंध्ये पांचो गोंजालेजने केली होती.

 Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *