नरगिस फाकरी: know about nargis fakhri new boyfriend american chef justin santos


यानंतर, हॉलिवूड सिनेनिर्माता मॅट अलोन्झो तिच्या आयुष्यात आला. त्याचा वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटो अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले. असंही म्हटलं जातं की याच फोटोंमुळे नर्गिस आणि उदय यांच्यात ब्रेकअप झालं. २०१९ मध्ये मॅट आणि नरगिस दोघं लग्न करतील अशा बातम्या आल्या होत्या. पण यावेळीही तसं काही झालं नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *