कंगना रणौत: kangana ranaut slams sanjay raut for his bjp backing the actress remark – बीजेपीवरून पुन्हा एकदा संजय राऊतांवर भडकली कंगना रणौत, Watch entertainment Video


मुंबई- संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रात कंगना रणौतला भाजपचा पाठिंबा असल्याचं म्हटलं. आता यावर अभिनेत्री कंगना रणौतनी राऊतांवर पुन्हा एकदा टीका केली आहे. कंगनाने ट्वीट करत म्हटलं की, ‘दुर्दैवाने भाजप अशा मुलीला वाचवत आहे जी ड्रग्ज आणि माफिया रॅकेटवर खुलेपणाने बोलत आहे. याऐवजी भाजपने शिवसेनेतील गुंडांकडून माझं तोंड फोडायला, माझा बलात्कार करायला किंवा मॉब लिंचिंग करायला द्यायला हवं होतं. हो ना संजय जी? अखेर त्यांची हिंम्मत तरी कशी झाली की ते माफियांविरोधात बोलणाऱ्या मुलीचं रक्षण करत आहेत..’

 Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *