Kangana Ranaut Issue Is Over Now Says Sanjay Raut Shivsena – आमच्यासाठी कंगना रणौत हा विषय संपला आहे- संजय राऊत, Watch entertainment Video


शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, पक्षासाठी कंगना रनौत हा मुद्दा आता संपला आहे. सामना वृत्तपत्रात उखाड दिया या मथळ्याची बातमी छापून आणल्यानंतर विरोधी पक्ष आणि सोशल मीडियावर शिवसेनेची टीका करण्यात आली होती. अवैध्य बांधकाम असल्याचं सांगून पालिकेने पाली हिल येथील कंगना रणौतच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. अभिनेत्रीला बीएमसीकडून नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर २४ तासांमध्ये तिला उत्तर देण्यासही सांगण्यात आलं होतं. केंद्राकडून कंगनाला व्हाय- प्लसची सुरक्षा देण्यावरही शिवसेनेने प्रश्न उपस्थित केले होते.

 Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *