india news News : काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल; गुलामनबी, खरगे यांना महासचिव पदावरून हटवले – major reshuffling in congress party ghulam nabi azad mallikarjun kharge axed from general secretary post


काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल करण्यात आले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद, तसेच मल्लिकार्जुन खरगे यांना महासचिव पदावरून हटवण्यात आले आहे. गुलामनबी आझाद हे हरयाणाचे प्रभारी होते. तर, अजय माकन आणि रणदीर सुरजेवाला यांच्या नावांचा समावेश काँग्रेसच्या महासचिव पदांच्या यादीत करण्यात आला आहे.

 Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *