ril offer stake sale to amazon: ril offers amazon $20 billion stake in retail arm – रिलायन्स अॅमेझाॅनला २ अब्ज डॉलरची हिस्सा विक्री करणार, Watch business Video


तेलापासून दूरसंचार सेवेपर्यंत व्यापलेल्या रिलायन्स उद्योग समूहाकडून अॅमेझाॅन कंपनीला २० अब्ज डॉलरची हिस्सा विक्री करण्याची शक्यता आहे. रिलायन्स रिटेलचे शेअर अॅमेझाॅनला विक्री केली जाणार आहे. नुकताच सिल्व्हर लेक या कंपनीने रिलायन्स रिटेलचा एक अब्ज डॉलरचा हिस्सा खरेदी केला होता.

 Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *