Lockdown Crisis: 2611 warrior chottu chaiwala on his way to leave mumbai – २६११ हल्यातील योद्धा मुंबई सोडण्याच्या मार्गावर, Watch news Video


मुंबई ही स्वप्ननगरी…अनेकजण काही तरी काम मिळेल या आशेने या शहरात येतातअनेकांना रोजीरोटी देणारं हे शहर… फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांना ही या शहराने आसरा दिलामात्र लॉकडाउनच्या काळात देशासोबतचं हे शहर ठप्प झालंआणि हातावरचं पोट असणाऱ्या अनेकांची दोन वेळची भ्रांत झालीगेली अनेक वर्ष मुंबई सीएसटी येथे चहा विकणाऱ्या छोटू चायवाल्याची ही तिच कहाणीरेल्वे बंद असल्यानं आर्थिक नुकसान झालं आणि आता मुंबई सोडण्याची वेळ आलीये२६११ दहशतवादी हल्ल्यात छोटू चायवाल्यानं अनेकांना मदत केली होतीत्यानंतर त्याला मदतीचं आश्वासन देण्यात आलं होतं, पण ते ही फोल ठरलंमुंबई सोडण्याची इच्छा नाहीये, पण परिस्थितीच अशी उद्धभवली आहे की दुसरा पर्याय त्यांच्या समोर नाहीयेत्यामुळे मदतीची अपेक्षा सरकार कडून करत आहे

 Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *